Contest is Powered by | शाबास गुरुजी एज्युकेशन
Trusted Brand by 2,00,000+ Teachers

✨ 100 Prompts लायब्ररी एकूण 10 विभागात विभागलेली आहे. तसेच एक सीक्रेट "Master Prompt" सोबत दिलेला आहे. तो जोडल्यामुळे आउटपुटची गुणवत्ता आणखी 5 पटीने वाढतो.
📋 विभाग १: अध्यापन नियोजन आणि स्मार्ट लेसन प्लॅन (Lesson Planning)
📝 विभाग २: मूल्यमापन, टेस्ट आणि प्रश्नपत्रिका (Assessment & Exams)
📊 विभाग ३: शालेय कामकाज, अहवाल आणि रेकॉर्ड्स (Admin & Reports)
🤝 विभाग ४: पालकांशी संवाद आणि मीटिंग्स (Parent Communication)
💡 विभाग ५: स्मार्ट क्लासरूम, इंटरॅक्टिव्ह पॅनल्स आणि क्रिएटिव्हिटी (Smart Class & AI Tools)
🧠 विभाग ६: स्पेशल एज्युकेशन आणि विद्यार्थी समुपदेशन (Counseling & Special Needs)
🏫 विभाग ७: शाळा व्यवस्थापन आणि नेतृत्व (School Management for Principals/Coordinators)
🎭 विभाग ८: सहशालेय उपक्रम, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम (Co-curricular & Events)
🚀 विभाग ९: शिक्षकांचा वैयक्तिक विकास आणि व्यावसायिक प्रगती (Professional Growth)
🤖 विभाग १०: ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, एक्सेल आणि ऑटोमेशन (Advanced Tech & AI)
🛑 पण एक अट आहे...
ही सीक्रेट AI Prompts ची Library फक्त पहिल्या १०,००० शिक्षकांसाठीच खुली ठेवली आहे. १०,००० चा कोटा पूर्ण होताच इतरांना यासाठी पैसे मोजावे लागतील. इतर शिक्षकांनी हे प्रगत AI तंत्रज्ञान वापरून स्मार्ट होण्याआधी, तुमचा स्वतःचा वेळ आणि मेहनत वाचवा.
⏳ वेळ निघून जात आहे... कोटा कधीही फुल होऊ शकतो!
तुम्ही तुमच्या मित्र / मैत्रिणींना या खेळात सहभागी करा— आणि दोघेही Prompt साक्षरतेसोबत खास बक्षिसे मिळवा मिळवा.

"आम्ही तंत्रस्नेही गुरुजी" ही महाराष्ट्रातील Ai Powered शिक्षकांची सर्वात मोठी कम्यूनिटी असणार आहे. तुम्हाला 2 way कम्युनिकेशन करता येणार आहे. तुमचे विविध उपक्रम शेअर करता येतील. सर्वांच्या विविध कल्पनांची देवाण घेवाण होऊ शकते.
🛑 पण एक अट आहे...
हा VIP Community Access फक्त पहिल्या १०,००० शिक्षकांसाठीच खुला ठेवला आहे. १०,००० चा कोटा पूर्ण होताच इतरांना यासाठी Join Fee भरावी लागेल. इतर शिक्षकांनी या Community चा Access मिळविण्यापूर्वीच, तुमचा प्रवेश नोंदवा...
⏳ वेळ निघून जात आहे... कोटा कधीही फुल होऊ शकतो!
तुम्ही तुमच्या मित्र / मैत्रिणींना या खेळात सहभागी करा— आणि दोघेही Prompt साक्षरतेसोबत खास बक्षिसे मिळवा मिळवा.
'CERTIFIED EDUCATOR" Course Free Value Rs. 2999/-

"REPORT GURUJI" App 1 Yr. Free Value Rs. 1100/-
Join Contest. ➡Earn points. ➡Unlock Prizes & Badges.

खालीलपैकी कोणत्याही 3 Activity करा
YouTube Channel Subscribe
Follow WhatsApp Channel
Ai Tools Questions Answer
Website page visit
Upcoming Training Page Visit

खालील सर्व Activity पूर्ण करा
YouTube Channel Subscribe
Follow WhatsApp Channel
Ai Tools Questions Answer
Website page visit
Upcoming Training Page Visit

खालील सर्व Activity पूर्ण करा
फक्त 2 मित्रांना या contest मध्ये सहभागी करा
YouTube Channel Subscribe
Follow WhatsApp Channel
Ai Tools Questions Answer
Website page visit
Upcoming Training Page Visit

खालील सर्व Activity पूर्ण करा
फक्त 5 मित्रांना या contest मध्ये सहभागी करा
YouTube Channel Subscribe
Follow WhatsApp Channel
Ai Tools Questions Answer
Website page visit
Upcoming Training Page Visit
The more you share, the more you unlock!

ही स्पर्धा 'Ai Prompts साक्षरता' अभियानाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांना AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डिजिटल तंत्रज्ञानात Ai Prompts साक्षर बनवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यात सहभागी होऊन सोपे टास्क पूर्ण करून तुम्ही ₹599 किमतीची खास शिक्षकांसाठी तयार केलेली '100+ Secret AI Prompts Library' आणि विविध प्रीमियम रिवॉर्ड्स विनामूल्य मिळवू शकता.

नाही! या स्पर्धेत (Contest) भाग घेणे 100% मोफत आहे.

महाराष्ट्रातील सर्व मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, CBSE / ICSE शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कोचेस आणि शैक्षणिक क्षेत्रातील कोणताही व्यक्ती यात भाग घेऊ शकतो.

पॉईंट्स मिळवणे अत्यंत सोपे आहे! खालील टास्क पूर्ण करा:
🔗 स्वतःला या Contest मध्ये अगोदर Register करा आणि पुढील सोपे टास्क पूर्ण करा.
📺 शाबास गुरुजी चे YouTube Channel Subscribe करणे = 10 Points
💬 अधिकृत WhatsApp Channel Follow करणे = 10 Points
🧠 सोप्या AI प्रश्नाचे उत्तर देणे = 10 Points
🌐 शाबास गुरुजी वेबसाईट पेजला भेट देणे = 10 Points
📅 आगामी ट्रेनिंग पेजला भेट देणे = 10 Points
🔗 यानंतर तुमची युनिक लिंक शिक्षकांच्या ग्रुप मध्ये पाठवून मित्रांना जॉईन करायला सांगा = 25 Points मिळतील. (सर्वात जास्त पॉईंट्स!)

बॅजेस म्हणजे तुमच्या डिजिटल कौशल्याचा आणि योगदानाचा सन्मान आहे. जसे तुमचे पॉईंट्स वाढतील, तसे तुम्हाला खालील बॅजेस अनलॉक होतील:
🥉 30 Points: Active Teacher Badge
🥈 50 Points: Tech-savvy teacher
🥇 100 Points: Leader Badge
🥇 150 Points: Brand Ambassador Badge
🏆 Top 3 Rankers : "CERTIFIED AI EDUCATOR" हा 2999 रु. किमतीचा कोर्स मोफत मिळेल.
🏆 Top 10 Rankers : शिक्षकांचे दैनंदिन अहवाल तयार करणारे रिपोर्ट गुरुजी ॲपचा 1 वर्षासाठी मोफत Access मिळेल. हे बॅजेस तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबूक आणि शाळेच्या ग्रुपवर मिरवू शकता!

30 Points पूर्ण होताच: तुम्हाला Active Teacher Badge' तुमच्या Contest Dashboard तात्काळ अनलॉक होईल.*
100 Points पूर्ण होताच: तुम्हाला '100+ Secret AI Prompts Library' (₹599 मूल्य) चा फ्री ॲक्सेस थेट तुमच्या ईमेलवर आपोआप पाठवला जाईल.

ही विशेष AI Prompts Library अत्यंत प्रीमियम आहे. त्यामुळे ज्या पहिल्या 1000 शिक्षकांचे 100 पॉईंट्स आधी पूर्ण होतील, त्यांनाच ही लायब्ररी मोफत दिली जाईल 1000 चा कोटा पूर्ण झाल्यावर इतरांना यासाठी पैसे मोजावे लागतील. म्हणूनच शक्य तितक्या लवकर पॉईंट्स पूर्ण करा!

contest ला Register केल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची युनिक लिंक कोणाला मेसेज मध्ये पाठवता, त्याच लिंकला क्लिक करून इतर शिक्षक जॉईन झाल्यास Contest च्या लाईव्ह डॅशबोर्डवर तुमचे पॉईंट्स तात्काळ वाढलेले दिसतील. तसेच तुम्हाला ईमेलद्वारे आपोआप कळवले जाईल. Contest चा LIVE Dashboard पाहण्यासाठी ज्या ठिकाणी registration form भरता तिथेच "SIGN IN" करावे लागेल.

नाही. आपली सिस्टीम एआय ऑटोमेशनवर (AI Fraud Detection) चालते. एकाच मोबाईलवरून किंवा फेकल (Fake) ईमेलवरून केलेल्या एंट्रीज सिस्टीम आपोआप रद्द करते.

काहीही अडचण आल्यास तुम्ही आमच्या अधिकृत 8888225745 या व्हॉट्सॲपवर किंवा [email protected] वर थेट मेसेज करू शकता. आमची टीम तुम्हाला तात्काळ मदत करेल.
अगोदर स्वत:चे रजिस्ट्रेशन करा लगेच तुम्हाला तुमची unique रेफरल लिंक दिसेल ती copy करा
Copy केलेली unique लिंक मित्र, सहकारी आणि तुमच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर करा.
तुमच्या युनिक लिंकद्वारे सामील होणाऱ्या प्रत्येक व्हेरिफाईड रेफरलसोबत तुमचे रिवॉर्ड्स वाढताना पाहायला मिळतील.
Our support team is here to assist with contest or referral queries. We're just a message away!
Speak directly with our support team for immediate assistance.
91-8888225745Mon-Sun: 10 AM - 8 PM
Get quick answers via WhatsApp with our support team.
Start WhatsApp ChatTypically replies within 5 minutes
Send us a detailed message and we'll respond promptly.
[email protected]Replies within 24 hours
Educators grow faster together — help others upgrade their digital life and unlock rewards for yourself
Your referrals get access to resources that will save them hours of work every week.
They'll elevate their projects with the same tools used by industry leaders.
Help them stay ahead with exclusive prompts Library resources not available elsewhere.