Learn Ai Powered Blogging with Less time

आत्ताच ब्लॉग लिहायला सुरुवात करा आणि वाचकांवर आपल्या विचारांचा प्रभाव पाडा

तुम्हाला काय शिकायला मिळेल?

  • प्रत्येक शिक्षकांकडे स्वतःचा ब्लॉग असणे का महत्वाचे आहे?
  • ब्लॉग द्वारे आपण उपक्रमशील शिक्षक आहोत हे कसे सिद्ध करता येते?
  • ब्लॉगचा आपल्याला पुरस्कार/सन्मान मिळवण्यासाठी कसा फायदा होतो?
  • Educators साठी यूट्यूब चैनल/फेसबुक/इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियांपेक्षा ब्लॉग अधिक परिणामकारक का आहे?
  • मोफत ब्लॉग कसा तयार करता येतो?
  • ChatGpt द्वारे Blog स्क्रिप्ट कशी तयार करावी?
  • ChatGpt द्वारे विविध प्रोग्रामच्या भाषणांची स्क्रिप्ट कशी बनवावी?
  • ChatGpt द्वारे विविध विषयांवर निबंध कसे लिहावेत?
  • समुपदेशनसाठी नवीन पालकांपर्यंत कसे पोहचता येते?
  • जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमचे लिखाण म्हणजेच तुमचे विचार मोफत लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे या सेशनमध्ये आपल्याला समजून घेता येईल....?
  • आपली लेखमाला कोणत्याही वृत्तपत्रात छापण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तसेच पुस्तक प्रकाशनाची झंझट न करता स्वतःच आपले लेख प्रकाशित करून लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे तुम्हाला कळेल...?
    मोजक्याच जागा शिल्लक! ताबडतोब Registration पूर्ण करा...

📆 Date : 5th May 2024
⏰ Time : 08:00 - 09:30pm
💻 Zoom Live
Fees Rs. 599/-

रजिस्ट्रेशनसाठी Full झालेले आहेत.

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

जाणून घ्या Blogging चे फायदे ?

Smoke1_m4ntq_55

ब्लॉगिंगमुळे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकता व व तुमच्या विचारांमध्ये प्रगल्भता येतेब्लॉगिंगचा अर्थच असा आहे कि आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणे. त्यामळे ब्लॉग लिहताना आपण प्रयन्त करतो कि ज्या विषयावर आपण blog म्हणजे लेख लिहत आहोत त्याची पूर्ण माहिती इंटरनेट किव्हा पुस्तकातून काढून त्याचा पूर्ण अभ्यास करूनच ती माहिती आपल्या ब्लॉग वर सादर करतो. अशाने तुम्ही त्या विषयाचा सखोलपणे अभ्यास करता आणि त्यातूनच आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकता येतात.

Smoke2_cyntq_55

ब्लॉगिंगमुळे तुम्ही अधिक निर्भीड व स्पष्टपणे विचार मांडू शकता.कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्टपणे विचार मांडणे आणि नवीन कल्पनांबद्दल विचार करणे हे देखील एखाद्याच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. आणि आपल्याला शाळेमध्ये या गोष्टींबद्दल शिकवले जात नाही. म्हणूनच जर तुम्ही नियमित लिखाण करत असाल तर तुम्हाला तुमचे विचार जीवनात स्पष्टपणे मांडायला मदत होईल. लिखाण आपल्याला सभोवतालच्या गोष्टींबद्दल अधिक सखोलपणे विचार करण्यास प्रवृत्त करते, जसे की आपले कुटुंब, समाज इ. तसेच लिखाणामुळे आपण स्वतःबद्दलचे सामर्थ्य आणि कमकुवतेबद्दल देखील जाणून घेऊ शकतो. जेणेकरून तुम्ही त्यात सुधारू आणू शकाल.

Smoke3_c4mjk_55

ब्लॉगिंगमुळे तुमचा आत्मविश्वास व निर्भीडपणा वाढण्यास मदत होते.मी बरेच ब्लॉगर्स पाहिले आहेत. ज्यांना पूर्वी इतका आत्मविश्वास नव्हता परंतु काळाबरोबर त्यांचा निर्भीडपणा व आत्मविश्वास वाढत गेला आहे. ब्लॉगिंग च्या मदतीने तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकीचे देखील असाल पण तुम्हाला तुमचे मत मांडायचा आत्मविश्वास वाढेल. आणि तुम्ही पुढच्या वेळी एखाद्या विषयावर तुमच मत मांडताना घाबरणार नाहीत.

Smoke4_y0mza_55

तुमचा ब्लॉग तुम्हाला तुमच्या मृत्यू नंतर देखील तुमच्या विचारांद्वारे अमर ठेवू शकतो जसे कि आपल्याला माहिती आहे या जगातील प्रत्येक जीवित वस्तू एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. परंतु असे म्हटले जाते कि लेखणी तुमच्या मरणानंतर सुद्धा जिवंत राहते. त्यामुळे तुम्हाला तुमचे विचार तसेच तुम्हाला असलेली माहिती हि अमर ठेवायची असेल तर लवकरात लवकर ब्लॉगिंग करायला सुरवात करा!!!

Smoke5_ezmdg_55

ब्लॉगिंग पूर्णपणे फ्री किंवा अल्प खर्चात सुरू करता येते. आजकाल कोणीही ब्लॉग सुरू करू शकतो. Google द्वारे प्रदान केलेले प्लॅटफॉर्म ब्लॉगर (Blogger) हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुम्ही आपले स्वतःचे डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून आपला ब्लॉग प्रारंभ करू शकता आणि तो देखील परवडणार्‍या दरात. जर का तुम्ही डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून ब्लॉग बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला मदतही करू. यासाठी आम्ही ३ दिवसाची सुंदर व आकर्षक ब्लॉग सेटअप करणारी कार्यशाळा सुद्धा घेत असतो.

Smoke6_ixntq_55

ब्लॉगिंगसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कोडींग शिकण्याची गरज नाही. जसे इतर प्रकारचे क्लिष्ट वेबसाईट तयार करण्यासाठी कोडींगच्या माहिती गरज असते परंतु ब्लॉगिंगमध्ये असे काहीही नाही आहे. कोणीही हे अगदी सहजपणे शिकू शकते. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे केवळ ३० मिनिटांत आपण आपला ब्लॉग तयार करू शकता. यासाठी कोणत्याही कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही आहे.

Smoke7_iwmjg_55

ब्लॉगिंगमुळे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा तयार होईल. जसे जसे तुम्ही ब्लॉगिंग च्या क्षेत्रात पुढे जाल तसतसा तुमच्या लेखांचे / Blog चे वाचक वाढत जातील, तुमच्या वाचकांचा मोठा संघ तयार होईल. यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःचे बॉस असाल, तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज लागणार नाही. उलट जेव्हा तुमचा ब्लॉग खूप प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला तो Manage करण्यासाठी इतर लोकांना कामावर ठेवण्याची गरज लागेल.

Smoke8_u1mtc_55

तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आवडत्या ठिकाणाहून ब्लॉगिंग सुरु करू शकता. ब्लॉगिंगचा सगळ्यात मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे तुम्ही कुठेही बसून लेख लिहू शकता. त्यासाठी फक्त दोन गोष्टींची आवश्यकता लागते ती म्हणजे लॅपटॉप किंवा मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन. यासाठी तुम्हाला तुमच्या परिवारापासून लांब जाण्याची गरज सुद्धा लागत नाही. तुम्ही जिथे आहेत तिथून काम करत करत पैसे कमवू शकता.

Smoke9_yxntu_55

ब्लॉगिंग पूर्णपणे फ्री किंवा अल्प खर्चात सुरू करता येते. आजकाल कोणीही ब्लॉग सुरू करू शकतो. Google द्वारे प्रदान केलेले प्लॅटफॉर्म ब्लॉगर (Blogger) हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुम्ही आपले स्वतःचे डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून आपला ब्लॉग प्रारंभ करू शकता आणि तो देखील परवडणार्‍या दरात. जर का तुम्ही डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून ब्लॉग बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला मदतही करू. यासाठी आम्ही ३/4 दिवसाची सुंदर व आकर्षक ब्लॉग सेटअप करणारी कार्यशाळा सुद्धा घेत असतो.

🌸 आपले प्रशिक्षक 🌸

SubhashBade_kwnzm_720

श्री. सुभाष बडे

यांनी मागील 8 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. आतापर्यंत विविध संस्थामध्ये मॅनेजर पदावर काम केले आहे. कोरोनाकाळा पासून आत्तापर्यंत डिजिटल साक्षरता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 2,00,000 पेक्षा अधिक शिक्षकांना मोफत तंत्रस्नेही साक्षर बनविले.  सद्या शाबास गुरुजी एज्युकेशन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण ऑनलाइन सेवा संपूर्ण महाराष्ट्रात अल्प दरात उपलब्ध करून देत आहेत. आत्तापर्यंत केलेल्या कार्याचे मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे आहेत....

  • राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार
    (काव्यमित्र संस्था पुणे)
  • राज्यस्तरीय महामित्र पुरस्कार
    (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन)
  • वीरचक्र पुरस्कार
    (बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स)
  • Certified WhatsApp Automation Expert
    (Meta, India & Aisensy India)
  • Certified Neurolinguistics Programming Practitioner
    (ANLP, India)
  • जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुमचे लिखाण म्हणजेच तुमचे विचार मोफत लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे या सेशनमध्ये आपल्याला समजून घेता येईल....?
  • आपली लेखमाला कोणत्याही वृत्तपत्रात छापण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तसेच पुस्तक प्रकाशनाची झंझट न करता स्वतःच आपले लेख प्रकाशित करून लोकांपर्यंत कसे पोहोचू शकता हे तुम्हाला कळेल...?
    मोजक्याच जागा शिल्लक! ताबडतोब Registration पूर्ण करा...

📆 Date : 5th May 2024
⏰ Time : 08:00 - 09:30pm
💻 Zoom Live
Fees Rs. 599/-

रजिस्ट्रेशनसाठी Full झालेले आहेत...

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

Step 1 of 2