No.1 Learning Platform for Teachers, Traininers, Coaches, counselors & Consultant

Learn About Professional Video Editing, Video Course Creation, Learning Management System, Landing Pages, What’s app Automation, Lead Generation and Conversion System, Video Marketing Funnel system, Sales funnel, Coaching Business Automation Techniques with What’s app & G-suite applications

Courses
Services
Blog
About Us
Feedback
Support

तंत्रज्ञानातील अपडेट्स

Subscibe New Letter

नमस्कार🙏
डिजिटल तंत्रज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराने आपली दैनंदिन अवघड व वेळखाऊ कामे सोपी व जलद गतीने करता येतात. पण डिजिटल टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने बदलते हा तिचा नैसर्गिक स्वभाव आहे. आपल्याला नविन टेक्नॉलॉजीची लवकर माहिती मिळावी या उद्देशाने *Technology News Letter* हा उपक्रम *शाबास गुरुजी* संस्थेने Technology प्रेमी Teachers, Trainers यांच्यासाठी सुरु केला आहे…

News Letters हे वैयक्तिक What’s App वर पाठवले जातील यासाठी कोणताही गृप नसेल…

पहिल्या ५००० हजार मेंबरला हि सुविधा मोफत आहे…
त्यानंतर वार्षिक फिस भरुन जॉईन होता येईल…

तुम्हाला हि संधी सद्या उपलब्ध आहे. लगेच जॉइन व्हा!

Want to receive push notifications for all major on-site activities?

Start chatting
1
Chat
Hello..!
I'm ready To Help You...
Shabas Guruji पेजवर तुमचे स्वागत आहे...
तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी
Start Chatting वर क्लिक करुन Hi Shabas Guruji मॅसेज send करा..